ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानदेव अजरामर झाले।

ज्ञानेश्वरीचा प्रसार केला संत नामदेवादी संतांनी।
भागवत धर्माचा पाया रचला संत ज्ञानेश्वरांनी।।
ज्याप्रमाणे काळोख नष्ट होतो इवल्याशा ज्योतीने।
त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले ज्ञानेश्वरीच्या ज्ञानतेजाने।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’च्या वेळी साधकाला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गुरूंच्या सान्निध्यात १० सहस्र साधकांच्या समवेत साजरा झालेला हा सोहळा, म्हणजे सनातनचा एक कुंभमेळाच होता. या सोहळ्याच्या वेळी सर्व साधक चैतन्यात न्हाऊन निघाले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध केल्याच्या रात्री स्वप्नात मृत वडील आणि आतेभाऊ प्रसन्न दिसणे

‘५.१०.२०२३ या दिवशी श्री गुरूंच्या कृपेने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध करण्याची संधी मिळाली.

ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !

धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पितृपक्षात अतृप्त लिंगदेहांनी साधिकेच्या माध्यमातून रज-तमयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करणे, तर नवरात्रीत दैवीतत्त्वाच्या परिणामामुळे साधिकेला सात्त्विक फळे खाण्याची इच्छा होणे

नवरात्रीत २ – ३ दिवस फळे खाऊन झाल्यावर मला हा पालट प्रकर्षाने जाणवला. तेव्हा वातावरणावर पितरांचा, तसेच ‘पितृपक्षानंतर लगेच देवीतत्त्वाचा झालेला परिणाम जीवसृष्टीवर कसा परिणाम करतो ?

सात्त्विकतेची ओढ असलेली मुंबई येथील चि. पद्ममालिनी सालियन (वय १ वर्ष) !

‘पद्ममालिनीला जयघोष करायला सांगितल्यावर ती हात उंचावून प्रतिसाद देते. ती भक्तीसत्संग शांतपणे ऐकते. ती रामाचा पाळणा, मारुतिस्तोत्र आणि दत्ताचा नामजप ऐकून झोपते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले (वय ४९ वर्षे) यांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न

‘ॐ’ हे अक्षर काढतांना मला आध्यात्मिक लाभ व्हायचे. थोड्या वेळाने मला ‘लिखाण करू नये’, असे वाटायचे. तेव्हा काकू माझ्याकडून प्रार्थना करून लिखाण पूर्ण करून घ्यायच्या. ते पान पूर्ण लिहून झाल्यावर मला उत्साह वाटायचा.

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे.

हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्‍या धर्मद्रोह्यांना हिंदूंनी ‘जशास तसे’ उत्तर द्यावे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदु देवतांकडे वाकड्या दृष्टीने पाहिले, तर आम्ही हे सहन करणार नाही. धर्मांधांचे अत्याचार हिंदूंनी का सहन करायचे ? धर्मांधांना आपण थांबवू शकलो नाही, तर आपल्याला सण साजरे करता येणार नाही. जोपर्यंत आपल्यात कडवटपणा निर्माण होत नाही, तोपर्यंत धर्मद्रोही ज्ञानेश महाराव यांच्यासारखे येत-जात रहातील…..