S Jaishankar On Pakistan : पाकिस्‍तानसमवेतच्‍या चर्चेचा काळ संपला !

भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्‍तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्‍याला त्‍याच्‍या  धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.

All India Muslim Jamaat : देशात ईश्‍वर निंदा रोखण्‍यासाठी ‘पैगंबर-ए-इस्‍लाम विधेयक’ आणण्‍याची फुकाची मागणी !

ऑल इंडिया मुस्‍लिम जमात’ संघटनेची मागणी

Prayagraj Madrasa Fake Currency : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एका मदरशामध्‍ये छापल्‍या जात होत्‍या १०० रुपयांच्‍या नकली नोटा !

मदरसे हे जिहादी आतंकवाद्यांचे अड्डे आहेत. तेथे शस्‍त्रसाठा सापडतो, तसेच बलात्‍कार केले जातात. आता नकली नोटाही छापल्‍या जात आहेत. हे पहाता देशातील सर्व मदरसे बंद करणेच योग्‍य ठरणार आहे !

SC Slams Telangana CM : न्‍यायालय नेत्‍यांना विचारून नव्‍हे, तर कायद्यानुसार निर्णय घेते !

तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री रेवंता रेड्डी यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारले !

Ghaziabad Hindu Girl Rape : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाकडून अल्‍पवयीन हिंदु मुलीवर घरात घुसून बलात्‍कार

कायद्याद्वारे गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा मिळत नसल्‍याने जनता कायदा हातात घेत आहे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

बंगालमध्‍ये हिंदूंवर होणारे अत्‍याचार हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – संत रामबालक दास महात्‍यागी

छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्‍यागी म्‍हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्‍यात हिंदूंची संख्‍या होईल; म्‍हणून संघटित होऊन आवाज उठवा.

Cows Thrown Into River : मध्‍यप्रदेशमध्‍ये गायींना नदीत ढकलल्‍याने १५ ते २० गायींचा बुडून मृत्‍यू

प्राणीमात्रांवर दया करण्‍याची शिकवण देणारी भारतीय संस्‍कृती लोप पावत चालली आहे का ? असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांना पडल्‍यास ते चुकीचे ठरणार नाही !

पर्युषण पर्वानिमित्त ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी नागपूर येथे पशूवधृगह बंद

नागपूर मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालकांनी असे आदेश दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

महापालिकेकडे श्री गणेशमूर्तींचे दान करून सेंद्रिय खत मिळवा !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात.

पुतळा ३५ फूट उंच असेल, याची आम्हाला माहिती नव्हती ! – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय

पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.