नागपूर – जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर या समाजातील लोक भाद्रपद महिन्यात ‘पर्युषण सण’ साजरा करतात. पर्युषण पर्वानिमित्त ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी येथील सर्व पशूवधगृहे आणि मांसविक्रीची दुकाने बंद रहाणार आहेत. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणार्यांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पर्युषण पर्वानिमित्त ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी नागपूर येथे पशूवधृगह बंद
पर्युषण पर्वानिमित्त ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी नागपूर येथे पशूवधृगह बंद
नूतन लेख
- दुसर्याला दूषण देणे आणि ते शोधून बोलून दाखवणे हेच दुष्टपणाचे लक्षण !
- ‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन