Pakistan Religious Minority : पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांक असुरक्षित !

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणार्‍यांची बाजू घेणारा आंतरराष्ट्रीय, तसेच भारतातील समुदाय याविषयी आतातरी बोलेल का ?

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन – द्वितीय दिवस (२५ जून) : राष्‍ट्ररक्षण आणि हिंदु राष्‍ट्र यांसाठी हिंदूसंघटन

नेपाळ बहुसंख्‍य सनातनी हिंदूंचा देश आहे. तेथील राष्‍ट्रध्‍वज आणि दिनदर्शिका दोन्‍ही सनातनी आहेत. प्राचीन काळी भारतातील ऋषि-मुनी नेपाळमध्‍ये तपस्‍या करण्‍यासाठी येत होते. त्‍यामुळे नेपाळ ही एक तपोभूमी आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन – द्वितीय दिवस (२५ जून) : विविध राज्‍यांमधील हिंदूंची दुर्दशा

हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांचे रक्षण करणे आपले कर्तव्‍य आहे. हिंदु धर्म हा दुर्बलांचा नाही. हिंदूंनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्‍ण यांच्‍याप्रमाणे अन्‍यायाच्‍या विरोधात लढले पाहिजे.

हिंदु धर्मातील परिपूर्णत्‍व !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ 

गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात.

हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून लाभ कधी मिळणार ?

केंद्रातील भाजप सरकारकडून मुसलमानांना घरे, शौचालये, रस्ते, सरकारी नोकर्‍या, रेशन आणि प्रतिमहा १ सहस्र २५० रुपये मिळाले; मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला  केले, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

संपादकीय : हिंदु सरकारांनी मानसिकता पालटावी !

‘जो हिंदुहिताचे काम करेल, तोच देशावर राज्य करेल’, असे हिंदूंनी आता सर्वच राजकीय पक्षांना सांगणे आवश्यक !

भगवंताचे स्मरण

भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला, तर सद्गुरूंची कृपा झाल्याविना रहात नाही.

माणसाचे मुख्य कर्तव्य !

माणसाचे गौण कर्तव्य आहे, ‘ऐहिक संबंधाचे व्यवहार’ आणि मुख्य कर्तव्य आहे, ‘शाश्वत परमात्म्याशी संबंध जागृत करणे अन् त्यात स्थित होणे.’ जो आपले मुख्य कर्तव्य पाळतो, त्याचे गौण कर्तव्य आपोआप प्रकृतीद्वारे सावरले जाते.