आजचा वाढदिवस : चि. कार्तिक विशाल डांग

ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी (२५.६.२०२४) या दिवशी सायन, मुंबई येथील चि. कार्तिक विशाल डांग याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. कार्तिक विशाल डांग याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !