
मुंबई – स्टॉक व्यापाराच्या नावाखाली नौदल अधिकार्याची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ममन रहमान मुन्शी याला पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हिंदुस्थानी नौदलात कार्यरत आहेत. कार्यालयात काम करत असतांना त्यांना एक विज्ञापन दिसले. त्याद्वारे ते एका ‘व्हॉट्सॲप’च्या गटाला जोडले गेले. त्या माध्यमातून त्यांनी २२ लाख रुपये गुंतवले; पण त्यातून लाभ मिळत नव्हता. याविषयी विचारणा केल्यावर संबंधिताने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.
संपादकीय भूमिकाआर्थिक फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !