माणसाचे मुख्य कर्तव्य !

‘माणसाचे गौण कर्तव्य आहे, ‘ऐहिक संबंधाचे व्यवहार’ आणि मुख्य कर्तव्य आहे, ‘शाश्वत परमात्म्याशी संबंध जागृत करणे अन् त्यात स्थित होणे.’ जो आपले मुख्य कर्तव्य पाळतो, त्याचे गौण कर्तव्य आपोआप प्रकृतीद्वारे सावरले जाते.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)