फलक प्रसिद्धीकरता
केंद्रातील भाजप सरकारकडून मुसलमानांना घरे, शौचालये, रस्ते, सरकारी नोकर्या, रेशन आणि प्रतिमहा १ सहस्र २५० रुपये मिळाले; मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला केले, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/807424.html