राजकारणातील गुन्हेगारीकरण !

पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असेल, तर पारपत्रही (‘पासपोर्ट’)सुद्धा बनवले जात नाही. इथे तर खून आणि बलात्काराचे गुन्हे अंगावर असलेले गुन्हेगार आपण लोकप्रतिनिधी म्हणून देश चालवण्यासाठी देहलीत पाठवले आहेत.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला.आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.

‘हलाल प्रमाणपत्रा’ला ‘ॐ प्रमाणपत्रा’चा झटका !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्यज्योतिर्लिंग समजल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्वरमध्ये (जिल्हा नाशिक) ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ विनामूल्य वितरीत करण्यात आले.

संस्कृत भाषेचे संवर्धन आणि त्यासाठी उपाययोजना !

आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.

सर्वांच्या संघटित शक्तीमुळे श्रीराममंदिराची स्थापना झाली असून रामराज्याची पहाट होत असल्याचे जाणवणे !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते. अयोध्या येथे श्रीराममंदिर झाले असल्याने हा श्लोक सत्यात उतरतांना आपण प्रत्यक्ष पहात आहोत…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले नागपूर येथील श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) !

‘नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘अखिल भारतीय शरयूपारीण ब्राह्मण संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) हे त्यांच्या पत्नीसह मागील २ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येतात. ते एका मंदिराचे विश्वस्त आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही न सापडणे; परंतु सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘ती कागदपत्रे कुठे आहेत ?’, ते सूक्ष्मातून पाहून अचूकपणे सांगणे

अनुमाने ७ – ८ वर्षांपूर्वी नांदूर मधमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील ‘श्री मृग व्याघ्रेश्वर’ या महादेवाच्या मंदिराच्या विश्वस्तांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिका निफाड येथील हिंदु जनजागृती समितीचे सेवक श्री. धनंजय काळुंगे यांच्याकडे दिली होती…

धर्मध्वजाच्या पूजनामध्ये अडथळा येऊ नये यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पूजन निर्विघ्नपणे पार पडणे !

‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होत आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २३ जून २०२४ या दिवशी धर्मध्वज फडकावून त्याचे विधीवत् पूजन सायंकाळी ५.३० वाजता करायचे ठरवले होते…