NCERT : गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही ! – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !
अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !
पाकिस्तानला भविष्यात शस्त्रास्त्रे मिळवण्यात अडचणी येण्याच्या दृष्टीने अमेरिकी धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या ११ वीच्या राज्यशास्त्राचे नवे पुस्तक
३ सहस्र ९०० किलोची गदाही बसवण्याचा निर्णय
भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल उभारतांना रामायणकालीन रामसेतूला हानी पोचणार नाही, याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी, हीच भारतातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा !
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण – पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी आवाहन करणार्या पन्नूला अमेरिका कधी अटक करून भारताच्या कह्यात देणार ?
भारताच्या अणूबाँबची संख्या पाकपेक्षा किरकोळ संख्येने अधिक असणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारताने आता तरी गतीने युद्धसज्ज होणे, ही काळाची आवश्यकता आहे !
रंगपाणी ते निजबारी या दरम्यान एका मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर २५ जण घायाळ झाले. १७ जूनला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उमेदवारी आवेदन प्रविष्ट केल्यानंतर विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी पदाचे त्यागपत्र दिले होेते.