‘वक्फ’ला दिलेला निधी रहित न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन ! – सुधीर बहिरवाडे, अखिल भारत हिंदू महासभा
‘वक्फ बोर्ड’ हे केवळ मुसलमानांसाठी स्थापन केलेले बोर्ड असून आज देशातील ३ र्या क्रमांकाची भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात आहे. शहरात सोलापूर पेठ या भागात ‘वक्फ बोर्डा’ने ताबा घेतल्यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद़्ध्वस्त झाले आहे.
महाविद्यालयात हिजाब घालता येण्यासाठी मुसलमान विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात याचिका !
अन्य धर्मीय त्यांच्या धर्माशी निगडित असलेल्या गोष्टींच्या संदर्भात किती कट्टर असतात, हे यावरून लक्षात येते !
सांगली येथे ‘हिंदु एकता आंदोलन संघटने’द्वारे १८ जूनला निदर्शने !
हिंदूंच्या धार्मिक ठिकाणीच धर्मांधांनी अवमानकारक कृती करणे, हा त्यांचा हिंदुद्वेषच आहे !
विरोध केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमणाचा प्रयत्न करतात !
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !
हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.
संपादकीय : देहलीतील भीषण जलसंकट !
देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्क्रीय आणि दूरदृष्टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
संत संगतीसाठी नामाचे महत्त्व !
नाम हे सर्व साधनांत स्वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर स्वाक्षरी नसेल, तर त्या हुकुमाला महत्त्व नाही.
१ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी बळकावण्यात येईपर्यंत प्रशासनाला कसे कळले नाही ?
मोरजी (गोवा) येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्फ्रा’ आणि ‘इरप इन्फ्रा’ या २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
खरे गुरु स्वतःला मिळालेले सर्व समाजालाच देत असणे
खरे गुरु, तर देणेच देणे पसंत करतात आणि घेतात, तेही देण्यासाठीच घेतात. ते घेतांना दिसतात; परंतु घेतलेल्या वस्तू त्या फिरून पुनश्च त्या समाजाच्या हितासाठी आणि सेवेसाठीच देऊन टाकतात.