सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्‍य ब्रह्मोत्‍सव पुन्‍हा एकदा अनुभवता यावा, यासाठी दैवी बालकांच्‍या सत्‍संगात घेतलेले विविध भावप्रयोग !

परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळे काही दिवस सत्‍संगात ब्रह्मोत्‍सवाच्‍या संबंधीचे भावप्रयोग घेण्‍यात आले. त्‍यामुळे दैवी सत्‍संगातील साधकांनी पुन्‍हा ती अवर्णनीय भावावस्‍था अनुभवली आणि कृतीच्‍या स्‍तरावर विविध भावप्रयत्नही केले. ते पुढे दिले आहेत.

ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी ३ गुरु विराजमान झालेला रथ ओढण्‍याच्‍या सेवेच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

‘‘आपल्‍याला परम पूज्‍य गुरुमाऊलींचा रथ ओढण्‍याची सेवा मिळाली आहे’, तेव्‍हा हे ऐकून माझे मन भरून आले. पुष्‍कळ कृतज्ञता वाटली की, ‘देवाने आपल्‍याला एवढी मोठी संधी दिली आहे.

सूक्ष्मज्ञान मिळवण्‍याची सेवा करतांना होणारे आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍यावर नामजपादी उपाय केल्‍यामुळे झालेले लाभ !

गुरुकृपा आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍यावर या त्रासांवर मात करून ज्ञानप्राप्‍तीची सेवा करता येते. या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.                    

वाळपई येथे उघडपणे गोवंशियांची चोरी

येथील हातीकडे येथे एका स्कूटरवर १५ जूनच्या रात्री एक मुसलमान दुचाकीच्या पाठीमागे वासराला घेऊन जात होता, तर गाय त्या दुचाकीच्या पाठीमागे धावत होती, असे चित्र पहायला मिळाले.