India Taiwan Relation : (म्हणे) ‘भारताने तैवानच्या राजकीय चालीला विरोध केला पाहिजे !’ – चीन

तैवानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयावरून अभिनंदन केल्याने चीनचा थयथयाट !

Canada Khalistani Protest : कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी भारतीय दूतावासाबाहेर भारत आणि रशिया यांचे राष्ट्रध्वज जाळले !

या वेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा गौरव करणारा एक चित्ररथ खलिस्तान समर्थकांनी व्हँकुव्हर शहरामधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर नेला.

Saharanpur : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद विजयी होताच त्यांच्या मुसलमान समर्थकांकडून हुल्लडबाजी ‘

महिलांकडे पाहून केले अश्‍लील हावभाव ! काँग्रेसी मुसलमान नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे लक्षात येते. असे लोक मुसलमानांच्या मतांवर निवडून येतात, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?

Parliament Security Breach Attempt : संसदेत घुसखोरीचा प्रयत्न करणारे कासिम, मोनिस आणि शोएब यांना अटक !

कासिम, मोनिस आणि शोएब यांना नियमित सुरक्षा आणि ओळख चाचणीच्या वेळी प्रवेशद्वारातून संशयास्पदरित्या संसद भवनात घुसतांना अटक करण्यात आली. त्यांची बनावट आधारकार्डे असल्याचे उघड झाले आहे.

Hamare Baarah : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी !

मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांवर काँग्रेसने बंदी कधी घातली आहे का ?

Kashmir Hindu Attacked : काश्मीरमधील अनंतनागमध्ये काश्मिरी हिंदु कुटुंबातील महिलांना अमानुष मारहाण !

काश्मीरमध्ये आजही जिहादी आतंकवाद अस्तित्वात असल्याचेच यावरून सिद्ध होते. सरकार जिहादी आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केव्हा करणार आहे ?

Pannun Announce Reward : कंगना राणौत यांना थोबाडीत मारणार्‍या शीख महिला शिपायाला खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्याकडून ८ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

सुरक्षायंत्रणांमध्येच सुरक्षेला धोकादायक असणारे भरती झालेले असणे देशासाठी धोकादायकच ! इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एक अनुभव देशाने घेतलेला आहे, हे पहाता याविषयी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे !

अवजड वाहनांना बंदी असतांनाही सिंहगड रस्त्यावर (पुणे) टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !

टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?

हवामानशास्त्र विभागाकडून चुकीचा अंदाज वर्तवल्याने पुणे येथे आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र !

महापालिकेच्या उदासीनतेमुळे शहराच्या अनेक भागांत ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी !