|

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार इम्रान मसूद यांच्या विजयानंतर त्यांच्या मुसलमान समर्थकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांद्वारे रस्त्यावर हुल्लडबाजी करत महिलांकडे पाहून अश्लील हावभाव केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या व्हिडिओवरून ५० ज्ञात आणि ५० अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
Soon after winning the Saharanpur (Uttar Pradesh) seat, Congress candidate Imran Masood’s Mu$|!m supporters create ruckus.
➡️ Humiliate women with obscene gestures.
➡️ A case is registered by the police.
➡️ In 2014, Imran Masood had once said, “Mu$|!m$ are merely 4% in… pic.twitter.com/qQIFVrDBHJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2024
१५० हून अधिक दुचाकींवरून मुसलमान समर्थक गोंधळ घालत होते. एका दुचाकीवर ४-५ जण बसले होते. ते मोठ्याने आवाज करत जात होते आणि अश्लील हावभाव करत होते. या वेळी पोलीस मूकदर्शक बनून सर्व पहात होते. (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात धर्मांधांचे असे करण्याचे धाडस पुढे होणार नाही, अशी कारवाई ते निश्चितच करतील, यात हिंदूंना शंका नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !