सांगली येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून ३ अनधिकृत ‘कॅफें’ची तोडफोड !
(या अनधिकृत कॅफेंविषयी पोलीस-प्रशासनाला माहिती नाही कि ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे ?, हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक)
(या अनधिकृत कॅफेंविषयी पोलीस-प्रशासनाला माहिती नाही कि ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे ?, हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक)
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !
झाकीर नाईक पुढे म्हणाला, ‘‘मंदिर निर्माणाचे काम करणे, हे फार मोठे पाप आहे. आपण इस्लामविना इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी काम करू शकत नाही.ते ‘हराम’ (निषिद्ध) मानले जाईल.’’
. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.
कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !
सरकारने प्राधान्याने यानुसार कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
या आस्थापनांच्या मसाल्यांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ हे किटकनाशक असण्याची भीती नेपाळच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने व्यक्त केली होती.
भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार रो खन्ना यांनी अमेरिकेला दाखला आरसा !
यांत मालदा येथे ११, तर मुर्शिदाबाद आणि जलपाईगुडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सरकारने बनावट आस्थापनांना दिले होते परवाने !