Russia China Ties : रशियाशी जवळीक साधल्यावरून अमेरिकेचा चीनवर संताप व्यक्त !
जर चीन पाश्चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.
जर चीन पाश्चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.
चीन आणि रशिया यांची टीका
लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर असतात !
आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १५ मे या दिवशी प्रशासनाधिकार्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून प्रत्येक होर्डिंगची पडताळणी केली जाईल.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या सर्वच प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता आहे.
जनतेच्या कल्याणासाठीचे निर्णय घेऊन प्रशासन त्वरित कामे करण्यासाठी कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पहात आहे का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेचा प्रस्ताव
बाँबसदृश वस्तू आढळल्याचे सांगण्याचा खोडसाळपणा करणार्यांना कारागृहात डांबल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात लाचखोरीचा शिरकाव होणे निंदनीय ! अशा लाचखोरांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
मकबर्याची भूमी परस्पर ८४ एकर करणार्या संबंधित अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !