स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा होणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
सावरकरांसारख्या अनेक थोर क्रांतीकारकांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झिजवले. आता त्यातून सुराज्याची निर्मिती कशी होईल ?, हे आपले पुढचे ध्येय असले पाहिजे.