पुणे येथील ‘पोर्शे’ अपघाताच्या प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक !

आतापर्यंत या प्रकरणांमधील ही ७ वी अटक आहे. अपघात झाला, त्या वेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी चालक गंगाराम पुजारी बसला होता.

नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदु संस्कृतीचे शिक्षण !

प्राचीन, सर्वश्रेष्ठ, महान हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये चालू हाणे आवश्यक आहे !

पुणे विद्यापिठातील स्त्रीलंपट एन्.एस्.यू.आय. अध्यक्षावर कारवाई करावी !

पुणे विद्यापीठ एन्.एस्.यु.आय. अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मक्षेत्रात केलेले कार्य !

अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.

‘हमारे बारह’ चित्रपटावरून ‘क्यँू नफरत फैलाते हो’ म्हणणार्‍या जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तरे !

‘हमारे बारह’ या चित्रपटाविषयी ‘क्यँू नफरत फैलाते हो ?’, असे मत प्रदर्शित करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तरे देऊन नागरिकांनी आव्हाड यांचा पक्षपातीपणा उघड केला आहे.

पुणे येथील शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये २ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !

१६ आरोपींना अटक; ‘मकोका’नुसार कारवाई

नागपूर येथे अपघात करणार्‍या २ महिलांचा जामीन न्यायालयाने नाकारला !

२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजता शहरातील मोठ्या उद्योजक कुटुंबातील २ महिलांच्या वाहनाने दुचाकीवरील २ तरुणांना धडक दिली होती. या प्रकरणी २४ मे या दिवशी सत्र न्यायाधीश आर्.एस्. पाटील यांच्या न्यायालयाने त्या महिलांचा जामीन नाकारला आहे.

नागपूर येथे मद्यधुंद वाहनचालकाची लहान बाळ आणि महिलेसह एकाला धडक !

मद्यधुंद वाहनचालकांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

पुणे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा !

जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १७८ गावे आणि १ सहस्र ३१६ वाड्यावस्त्यांना २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

8 Naxalite killed : गडचिरोली येथे ८ नक्षलवादी ठार !

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात २३ मेपासून चालू असलेल्या नक्षल चकमकीत सैनिकांनी ८ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.