वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान
शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.