विधान परिषदेच्या ४ मतदारसंघाच्या निवडणुका घोषित : १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी !

लोकसभेची निवडणूक ऐन भरात असतांना विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यासाठी १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी होईल.

Kerala Fake Aadhaar card:केरळमध्ये बनावट आधारकार्डच्या जोरावर ५० सहस्र घुसखोरांचे वास्तव्य !

घुसखोर भारतात आल्यानंतर त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणार्‍या भारतातील टोळ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे !

Mathew Antony Threatens Somaiya Vidyalaya: काँग्रेसचे नेते मैथ्यू अँटनी यांची सोमय्या विद्यालयाला परिणाम भोगण्याची धमकी !

कट्टरतावादी मानसिकतेच्या प्राचार्या शेख यांना काढून टाकल्यावर धमकावणारे काँग्रेसचे गुंड मनोवृत्तीचे नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या हाती देत सुरक्षित कसा राहील ?

World Suffering From ‘Anemia’:जगातील २०० कोटी लोक ‘अ‍ॅनीमिया’ने  ग्रस्त !

लोह हे एक अतिशय खास खनिज आहे, जे आपल्या शरिराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन लोहाच्या साहाय्याने बनते.

‘Chhatrapati Sambhajinagar’ And ‘Dharashiv’ ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ जिल्ह्यांच्या नावांवर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब !

ज्यांनी मंदिरे नष्ट केली अशा इस्लामी आक्रमकांची नावे हटवण्यासाठी न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मोगलप्रेमींना चपराक बसली आहे !

UK Researchers Reconstructed Face : ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या महिलेचा चेहरा आला समोर; शास्त्रज्ञांनी लावला मोठा शोध !

ब्रिटनमधील पुरातत्व तज्ञांच्या पथकाने ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या ‘निएंडरथल’ महिलेचा चेहरा सिद्ध केला आहे. या महिलेचा चेहरा कवटी वापरून सिद्ध करण्यात आला आहे.

धर्मांधाने ‘रिल्स’ बनवण्यासाठी शाळकरी मुलांना घेऊन चोरल्या महागड्या गाड्या !

मिर्झा उबेद सईद बेग याने ४ शाळकरी मुलांना घेऊन सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘रिल्स’ (लघु चित्रफिती) बनवण्यासाठी महागड्या चारचाकी चोरल्या. यामधील ४ जण अल्पवयीन आहेत.

‘West Nile’ Fever Kerala:केरळात ‘वेस्ट नाइल’ तापाचे संक्रमण

याची मुख्य लक्षणे ही डोकेदुखी, ताप, स्नायूंचे दुखणे, चक्कर येणे आदी आहेत. या आजारावर कोणतेही औषध नसल्याने त्याला अटोक्यात आणणेच हितावह आहे.

नाशिक येथील शांतीगिरी महाराजांची वेगवेगळ्या उमेदवारांकडून भेट !

एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील, तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांनी शांतीगिरी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा मागितला आहे.

नाशिक येथे १८ वर्षांच्या तरुणाची हत्या

८ मेच्या मध्यरात्री देवळाली गावच्या रोकडोबावाडी परिसरात अरमान शेख या १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.