अल्पवयीन मुलीची छायाचित्रे प्रसारित करणार्यावर गुन्हा नोंद !
गुपचूप छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्या संजय खाडे आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
गुपचूप छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्या संजय खाडे आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
मालगाडीचे ८ डबे घसरले. यामुळे पश्चिम रेल्वेचे ३ टॅ्रक बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
धावत्या गाडीत गळा दाबून दोघांनी त्यांची हत्या केली आणि मृतदेह वडाळा खाडीत फेकून दिला होता. अद्याप मृतदेह सापडलेला नाही.
बालकाचे नाव हुसैन शेख असून आई नाजमीन शेख आणि वडील महंमद शेख यांनी त्याची दत्तक म्हणून विक्री केली होती. तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात रहाणारी राबिया अन्सारी आणि सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने ही विक्री करण्यात आली.
स्फोट होऊन हानी झाल्यावर ही सर्व धांदल करण्यापेक्षा आस्थापनाशेजारी पूर्वीच वसाहती निर्माण होण्यास अनुमती का दिली गेली ?
कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ या योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यांतही राबवावी.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापिठात असा प्रकार होणे लाजिरवाणे !
भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडून साम्यवादी आणि कथित सेक्युलरवादी यांनी त्यांना गुन्हे करण्यास सुरक्षितता प्रदान केली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
डॉ. संजय रणवीर म्हणाले, ‘‘डेंग्यूचा फैलाव जलद गतीने होतो. त्यासाठी नागरिकांना ताप आल्यास तो अंगावर न काढता तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखवून घ्यावे.”
मुंबईसह उपनगरांत पुढील ४ दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.