Babri Lock Amit Shah:आघाडी सत्तेत आल्यास राममंदिरास ‘बाबरी’ नावाचे मोठे कुलूप लावतील ! – अमित शहा

गांधी आणि आघाडी यांना तिहेरी तलाक कायदा रहित करायचा आहे. रहित केलेले ३७० कलम पुन्हा लागू करायचे आहे. त्यांना शरीयतच्या कायद्यानुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे.

दोन राष्ट्रांच्या राष्ट्रगीताचे रचेते गुरुवर्य टागोर बहुआयामी व्यक्तीमत्त्व ! – जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी

आपले ‘जन गण मन’ आणि बांगलादेशाचे ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतांची रचना टागोर यांची आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रगीताची रचना त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून झाली आहे.

Palestine Jaishankar:भारत पॅलेस्टिनींसाठी ‘एका राष्ट्रा’चे समर्थन करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत पॅलेस्टिनींसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये ‘विश्‍वबंधू भारत’ विषयावर बोलत होते.

श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.

Kulgam Encounter : काश्मीरमधील कुलगाममध्ये ४० घंट्यांनंतर चकमक संपुष्टात :  ३ आतंकवादी ठार

ठार करण्यात आलेला बासिक दार हा पोलीस आणि निरपराध नागरिक यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

Dhabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा १० मे या दिवशी निकाल लागण्याची शक्यता !

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे.

India Solar Energy : भारत सौरऊर्जा उत्पादनात जागतिक क्रमावारीत तिसर्‍या स्थानावर पोचला !

भारतात गेल्या ८ वर्षांत ११ पटींहूनही अधिक सौरऊर्जेचे उत्पादन !

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण : ७ कामगार ठार

आतंकवादग्रस्त पाकिस्तान !

Canada’s Bill C-63 : द्वेषयुक्त भाषणे करणार्‍यांना दंडित करणारे ‘सी-६३’ विधेयक कॅनडाच्या संसदेत सादर !

तथापि या विधेयकामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर अभूतपूर्व नियंत्रण येऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Russia Slams US : भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश ! – रशिया

गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !