पूर्वीचा वित्त आयोगाचा निधी न वापरल्याने ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठी यंदा निधी नाही
कचरा विल्हेवाट ही राज्यातील प्रमुख समस्या असतांना त्यासाठीचा निधी न वापरणार्या पंचायती !
कचरा विल्हेवाट ही राज्यातील प्रमुख समस्या असतांना त्यासाठीचा निधी न वापरणार्या पंचायती !
क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे व्यावसायिक प्रथम त्यांचे एक ॲप ग्राहकांना ‘शेअर’ करतात आणि याद्वारे ग्राहकाला त्याचा ‘आय.डी.’ दिला जातो. या ‘ॲप’च्या माध्यमातून दोघांची पैशांची देवाणघेवाण चालू होते.
नेत्रावळी अभयारण्यात साळजिणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ कर्मचार्यांना वन खात्याने १२ मे या दिवशी सायंकाळी कह्यात घेतले होते.
दुबई येथून मंगळुरू येथे येणार्या एअर इंडियाच्या विमानात महंमद बी.सी. नावाच्या प्रवाशाने विचित्र वर्तन केले. अरबी समुद्रावर पोचताच ‘मला एकट्यालाच समुद्रात उडी मारायची आहे’, असे ओरडत त्याने विमानात गोंधळ घातला.
औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांविषयी जाब देणार्यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही, तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.
कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे
पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला, तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचेच सरकार होते, मग सनातन संस्थेवर बंदी का घालण्यात आली नाही ? याचे उत्तर काँग्रेसनेच द्यावे.
कर्नाटकचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याने असले प्रकार घडत आहेत. काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ?
प्रशासनाकडून मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येत नाही का ?
काँग्रेसने तिच्या ६० हून अधिक वर्षांच्या सत्ताकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही ? याचे उत्तर जयराम रमेश यांनी आधी दिले पाहिजे.