गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांची माहिती
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांची माहिती
सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे, तर काही भागांमध्ये अवेळी पाऊस पडत आहे. पुढील ४८ घंट्यांत कोकणात आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने …
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघांत मतदानच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते.
विमा प्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. येथील युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत.
आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी केली जाणार आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याविषयीचा आदेश दिला आहे. विशेष पोलीस पथकामध्ये…
मुंबईत मतदानाच्या दिवशी पुष्कळ दिरंगाई झाली. मतदान प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात आली होती. परिणामी मतदानाचा टक्का घसरला, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
शहरांमध्ये मोठ्या संख्येने ‘रूफटॉप हॉटेल्स’ चालू आहेत. महापालिकेकडे केवळ ८९ हॉटेल्सची नोंद आहे. शहरांमध्ये किती ‘पब’ चालू आहेत, त्याची महापालिकेकडे नोंद नाही.
हा मुलगा अल्पवयीन कि सज्ञान ? हे पोलीस तपासानंतर ठरवण्यास मंडळाने सांगितले आहे.
मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरांत ७० पब असल्याचे उघडकीस !