अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !
उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
८० कोटी लोकांना केंद्र सरकारने धान्यवाटप केल्याच्या गप्पा नका सांगू. आमचे धान्य का बंद आहे ? त्याचे उत्तर द्या. याविषयी सरकार दरबारी प्रश्न मांडा’, असा जाब महायुतीचे जालना येथील उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाभार्थींनी विचारला.
पोलीस ठाण्यातून गुन्हेगार पसार होत असेल, तर पोलीस नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न निर्माण होतो !
तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा.
सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे देय असलेले सर्व लाभ देण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले. पालिका मुख्यालयात आयोजित कर्मचारी सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसचे आमदार अशा प्रकारची विधाने करतात; कारण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे !
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर सहस्रो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !
देशाला विकसित करायचे आहे. देशातील हिंदूंना सन्मान मिळवून द्यायचा आहे. विरोधक हे करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या तोडीचा एकही उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदी वेगवेगळी नावे सांगत आहेत. अस्थिर सरकारचा हा खेळ आता पुरे.
परवीन शेख या मुख्याध्यापिकेचा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पवित्रा !