Newsmakers Achievers Awards 2024 : पत्रकार, लेखक, चित्रपट, सामाजिक कार्य, भारतीय नृत्य आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव !

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘आफ्टरनून व्हॉईस’ या ऑनलाईन वृत्तपत्राचा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड २०२४’ हा १६ वा पुरस्कार सोहळा नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.

Xenophobia : भारत आणि जपान यांना निर्वासितांची भीती वाटते ! – अमेरिका

भीती आणि धोका यांतील मूलभूत भेदही ठाऊक नसणार्‍यांनी भारताच्या भूमिकेविषयी न बोलणेच शहाणपणाचे ठरेल !

CNN Writes Islamophobia In India : पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले ! – सी.एन्.एन्.

भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदुद्वेषी असले आणि त्यांनी या विरोधात कितीही गरळओक केली, तरी त्याचा कोणताही परिणाम यावर होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

UN On Protest In US : अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – संयुक्त राष्ट्रे

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना अटक केल्याचे प्रकरण

Indian Spies Expelled : वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने २ भारतीय हेरांना देशाबाहेर काढले ! – ‘एबीसी न्यूज’चा दावा

भारताशी आमची चांगली मैत्री असून आम्हाला या प्रकरणात अडकायचे नाही ! – ऑस्ट्रेलिया सरकार

प्लास्टिकचे उत्पादन अल्प करण्यास चीन आणि सौदी अरेबिया यांचा विरोध !

जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी कॅनडामध्ये चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी समितीच्या चर्चेची चौथी फेरी अनिर्णित राहिली. प्लास्टिक उत्पादनात कपात करण्याविषयी जगातील बहुतांश देशांमध्ये एकमताचा अभाव दिसून आला.

Goldy Brar Not Dead : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार जिवंत ! – अमेरिकेच्या पोलिसांची माहिती

अमेरिकेतील फ्रेस्नो पोलीस विभागाचे लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले की, आमच्याकडे जगभरातून गोल्डी ब्रारविषयी चौकशी होत आहे. त्याच्या मृत्यूची खोटी बातमी सामाजिक माध्यमातून पसरवण्यात आली.

Congress MLA Raju Kage : (म्हणे) ‘उद्या जर पंतप्रधानांचा मृत्यू झाला, तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का ?’ – काँग्रेसचे आमदार राजू केज

यावरून काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती दिसून येते !

Snow On The Moon:चंद्रावर अपेक्षेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ !  

चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो.

Shopping Complex Thiruvannamalai : तिरुवन्नमलाई येथील श्री अरुणाचलेश्‍वर मंदिरासमोर ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ बांधणार नाही !

हिंदूंचे यश ! हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी म्हटले आहे.