Pakistani Girl Transplants Hindu Heart : काफिर इस्लाम स्वीकारत नसल्याने त्याने हृदय दिल्यानंतरही त्याला लाभ नाही ! – पाकिस्तानी इमाम

‘हिंदु-मुसलमान ऐक्य’च्या गोष्टी करणार्‍यांच्या तोंडून आता या इमामाच्या वक्तव्याविषयी चकार शब्दही निघणार नाही ! इस्लामचे पुरस्कर्तेही या इमामाला विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न ! – श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना

येथे ‘फुटबॉल अकादमी’ सिद्ध करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही भावनिक मुद्दा न करता विकासाच्या कामावर मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

१ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !

सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या साहाय्याने आरोपीला पकडले. यानंतर आजी मेश्राम हिने तक्रार दिली. सबळ पुरावा न्यायालयासमोर मांडल्यानंतर आरोपीला वरील शिक्षा न्यायालयाने सुनावली.

कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !

जेथे बंदीवान सुधारण्यासाठी येतात, तेथेच जर त्यांना भ्रमणभाष आणि अन्य सुविधा देण्यात येत असतील, तर ते सुधारतील कसे ?

अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती !

कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही बंदीवानांना मद्य, भ्रमणभाष, अमली पदार्थांसह ‘व्हीआयपी’(महनीय व्यक्तींसाठीच्या) सुविधा मिळत असल्याची माहिती कारागृहातील काही बंदीवानांकडून मिळाली आहे.

पुणे शहरात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण; हवामानशास्त्र विभागाकडून ‘यलो अलर्ट’ !

यंदा मार्चच्या अखेरपासून पार्‍याने ४० शी पार केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

अहिल्यानगर येथील हरिश्चंद्र गडावरील शिवपिंडीला तडे; पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष !

पिंडीला तडे जाऊनही पुरातत्व विभाग मंदिराकडे का दुर्लक्ष करत आहे ? पुरातत्व विभागाचे नेमके काय काम ?

हिंदु युवतीची हत्या करणारा शेख होता विवाहित !

हिंदूंनो, लव्ह जिहादवर कायमस्वरूपी उपाय काढून युवतींचे रक्षण होण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदाच हवा !

मुंबईत मद्यालयाच्या येथेच मद्यपी ढोसतात मद्य, ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’ आदेशाचा केवळ सोपस्कार !

मद्यालयांना केवळ मद्य विक्री करण्याची अनुमती असते. मद्यालयांच्या ठिकाणी मद्य पिण्याची सोय करून द्यायची असेल, तर त्यासाठी स्वतंत्रपणे ‘परमिट रूम’ची अनुमती घेणे बंधनकारक आहे.

Loksabha Elections 2024 : डॉ. कालिदास वायंगणकर अपक्ष म्हणून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार !

डॉ. कालिदास वायंगणकर हे अपक्ष या नात्याने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. उच्च विद्याविभूषित असलेले डॉ. कालिदास वायंगणकर यांनी नुकतेच निवडणूक घोषणापत्र प्रसारित केले आहे.