तिसगाव (अहिल्यानगर) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या धर्मांधाला अटक !

अल्पवयीन मुलींची छेड काढून त्यांना मानसिक त्रास देणार्‍या  धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा हवी ! प्रत्‍येक वेळी मुलींची छेड काढण्‍यामध्‍ये धर्मांध पुढे असतात, हे संतापजनक आणि पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे 

(म्हणे) ‘औरंगजेब माझा आदर्श : त्याने अखंड हिंदुस्थानावर राज्य केले !’

औरंगजेबाला आदर्श मानणारे अशा पक्षाचे नेते उद्या सत्तेत आल्यावर औरंगजेबाप्रमाणे अनुकरण करू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

पेंडखळे (राजापूर) येथे सरपंचांवर कोयत्याने आक्रमण

‘कुंपण का तोडले’ असा जाब विचारल्याने पेंडखळे गावचे सरपंच राजेश हरिचंद्र गुरव यांच्यावर कोयत्याने आक्रमण केल्याची घटना घडली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?

सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे आभार !

गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

(म्हणे) ‘कॅनडात होणार्‍या खलिस्तानी आंदोलनावरून आम्ही सतर्क !’ – कॅनडा

भारताच्या विरोधात स्वत:च्या भूमीचा वापर करू देणार्‍या कॅनडाच्या अशा वक्तव्यांवर विश्‍वास ठेवण्याऐवजी भारताने त्याला हे आंदोलन रहित करण्यास भाग पाडले पाहिजे !

झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील दंडात्मक कारवाईला दिली तात्कालिक स्थगिती !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ?

(म्हणे) ‘जिहादच्या माध्यमातून फ्रान्स बनेल इस्लामी देश !’-पॅलेस्टाईनचा मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी

इस्लामला शांतीचा धर्म म्हटले जाते. मग त्याच्या नावाखाली संबंधित मौलानाचे वक्तव्य, तसेच फ्रान्समध्ये चालू असलेला हिंसाचार यावरून इस्लामी देशांची ‘इस्लाम सहकार्य संघटना’, तसेच जगभरातील इस्लामी विद्वान गप्प का बसतात ?

सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.