मुसलमानांवर संशय
फरीदाबाद (हरियाणा) – येथे २२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दीपक नावाच्या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शरिराचे दोन्ही हात आणि डोके कापण्यात आले होते. ते सेक्टर ६२ मध्ये रहात होते. एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि हत्येच्या प्रकरणात दीपक साक्षीदार होता. या हत्येत फकरुद्दीन, इद्रिस, अन्वर, आझाद, सोहेल, आमिर, साहिल इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे दीपक यांच्या भावाने या आरोपींवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होऊ नयेत, असे हिंदूंना वाटते ! |