डॉ. तात्याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्यागपत्र दिल्याचा आरोप सरकारने फेटाळला !
डॉ. लहाने यांनी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
डॉ. लहाने यांनी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधण्यात येणार्या व्यायायशाळा, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते.
२२ जुलै या दिवशी केलेल्या पहाणीत विविध डेपोंतील ७८ वाहक आणि ६४ चालक उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ एका नगर जिल्ह्यात ठेकेदारांचे ६२० कोटी रुपये देणे असून राज्यात ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे आहे, असा आरोप सदस्य बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी केला.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची प्रांत स्तरावरील बैठक नुकतीच पिंपरी-चिंचवड येथे पार पडली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या विविध पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या दुर्दैवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन अशा पद्धतीने अवैधरित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरवणारे यांवर कठोर कारवाई करावी.
कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत !
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारल्या जात असलेल्या कमानीचे खांब पाडल्याच्या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
‘टिपू सुलतानविषयी जे आतापर्यंत सांगण्यात आले होते, त्याची दुसरीबाजू या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत’, असे सिंह यांनी म्हटले होते
देवाने खेळाडू, तसेच अभिनेते यांना पुष्कळ धन दिलेले असूनही ते अशा खेळाचे विज्ञापन करून आमच्या पिढीला दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून भीक मागून ती भीक अभिनेता अजय देवगणला पाठवण्यात येणार आहे