भारतियांचा स्विस बँकांतील पैसा ११ टक्क्यांनी अल्प झाला !
स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !
स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !
शाळांतील शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यांवरून कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला फटकारले !
पत्रकारांना मारहाण करणार्या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सरकार मराठी वाचवण्यासाठी प्रयत्नरत असतांना, सरकारच्या अनुदानावर चालणारे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचत आहेत. अशांची मान्यता रहित का करू नये ?
४ दिवसांपासून बेपत्ता होती पाणबुडी !
उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला.
दगडफेकीची एकही घटना झाली नाही, हे अभिनंदनीय असले, तरी त्याच्या पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तेथील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !
केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच प्रसारमाध्यमांना न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ करणारे सरकारी कर्मचारी ! या घोटाळ्यात आणखीही काही लोक सहभागी असू शकतात. त्यामुळे कारकुनाला नोकरीवरून काढून न टाकता स्थानांतर करण्यात आले असावे, असे कुणी समजल्यास चुकीचे ठरू नये !