छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणे आक्रमण !
आता पोलिसांचेही संरक्षण करण्याची वेळ आली आहे ! पोलिसांवरच जमावाकडून आक्रमण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? यातून पोलिसांचा धाक अल्प होत आहे, हे लक्षात येते.
आता पोलिसांचेही संरक्षण करण्याची वेळ आली आहे ! पोलिसांवरच जमावाकडून आक्रमण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? यातून पोलिसांचा धाक अल्प होत आहे, हे लक्षात येते.
चीनने पृथ्वीच्या मध्यभागाचे संशोधन करण्यासाठी ३२ सहस्र ८०८ फूट खोल खोदकाम चालू केले आहे. शिनजियांग भागातील तारिम तेलक्षेत्राजवळ हे खोदकाम केले जात आहे.
पाश्चात्त्य देशांमध्ये नैतिकतेचे अधःपतन फार पूर्वीच झालेले असल्याने त्याने आता टोक गाठले गेले आहे, हेच यातून लक्षात येते !
मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे’, असे नसून मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी ती आवश्यक आहे.
खटल्याच्या सुनावणीच्या प्रदीर्घ कालावधीत ९ दोषींचा मृत्यू झाला, तर शिक्षा सुनावण्यात आलेला ९० वर्षीय वृद्ध गंगादयाल हे एकमेव जिवंत दोषी होते.
हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ५ सदस्यीय तज्ञ समितीची नियुक्ती काही मासांपूर्वी केली होती. सरकारने अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचे प्रावधानही केले आहे.
पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.
यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले