कोटी कोटी प्रणाम !
सनातनच्या ७४ व्या संत आणि धर्मप्रचारक पू. (सौ.) संगीता जाधव (घोंगाणे) यांचा आज ५४ वा वाढदिवस
(५ जून २०१८ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !
१७ जून : महाराणा प्रताप यांची जयंती
गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक
देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक