उत्तरप्रदेशमध्ये प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्या मौलवीला अटक
प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
ढोंगी धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे आणि संघटना यांच्या दबावामुळे हिंदूंना अनावश्यक खटल्याला सामोरे जावे लागले ! – न्यायालयाची टिपणी
‘पशुपतीनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे संचालक घनश्याम खतिवड म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात सुरक्षा कर्मचार्यांसह नेपाळी सैन्याचे सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत.
जे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते ते पंचायतीला का लक्षात येत नाही ? पुढील सभेपर्यंत तरी शाळांनी आणि पंचायतीने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडवाव्यात !
यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.
राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ?
पाश्चात्त्यांची शिक्षणप्रणाली स्वीकारणे आणि त्यांचे अंधानुकरण याचे हे फलित आहे ! केवळ भौतिक विकास करून समाजाला आनंदी ठेवता येऊ शकत नाही, हेच यातून शिकून शालेय शिक्षणापासून अध्यात्माचे धडे देणे अपरिहार्य आहे !
तुर्भे येथे पहिल्या पावसातच महावितरणच्या पावसाळीपूर्व कामांची पोलखोल झाली. २४ जूनला संध्याकाळी पाऊस चालू होताच तुर्भे परिसरातील विद्युत् पुरवठा खंडित झाला. तो रविवारी पहाटे पूर्ववत् झाला. ९ घंटे वीज नसल्याने रहिवाशांना अंधारात रात्र काढावी लागली.
‘गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न करणारे अधिवक्ते असतात, म्हणजे त्यांना अधिवक्ता होण्याचे शिकवणार्या महाविद्यालयांत नैतिकतेचे मूलभूत सिद्धांत शिकवले जात नाहीत. अशा शिक्षणाचा काय उपयोग ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले