दमास्कस (सीरिया) – रशियाने २५ जूनला सीरियातील बंडखोरांच्या कह्यातील भागात लढाऊ विमानांद्वारे आक्रमण केले. यात २ मुलांसह १३ जण ठार झाले. सीरियाने या आक्रमणाची तुलना नरसंहाराशी केली आहे.
रूस ने सीरिया में किया हवाई हमला, 2 बच्चों समेत 13 लोगों की मौत #Syria #Russia https://t.co/TzxVVPOh9k
— India TV (@indiatvnews) June 26, 2023
सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत हमा आणि लताकिया प्रांतांत अनेक लोक मारले गेले.