देहली रेल्‍वे स्‍थानकावर खांबाद्वारे विजेचा धक्‍का लागल्‍याने महिलेचा मृत्‍यू

साक्षी आहुजा असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.

वडवली (तालुका वाडा) येथे ३२ गोवंशियांना दाटीवाटीने कोंबल्‍याप्रकरणी ६ जणांवर गुन्‍हा नोंद !

गोवंशहत्‍या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्‍याचाच हा परिणाम !

क्रांतीकारक राजगुरु यांचे लवकरच पुणे येथे भव्‍य स्‍मारक होणार !

सांस्‍कृतिक विभागाकडून या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांसह पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्‍व विभागाचे अधिकारी, आराखडा समितीचे सदस्‍य यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

संस्‍थानविरोधात चुकीची माहिती देणार्‍यांवर साई संस्‍थान कारवाई करणार !

तेलंगाणा राज्‍यातही अशा प्रकारे चुकीचा संदेश प्रसारित झाल्‍याची तक्रार साईभक्‍तांनी केली आहे. त्‍याअन्‍वये शिर्डी पोलीस ठाण्‍यात भारतीय दंड विधान कलम २९५, १५३ ए आणि ५०० अंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून शिर्डी पोलीस अधिक अन्‍वेषण करत आहेत.

विद्याविहार येथे दुमजली बंगला ८ ते १० फूट खचला !

अग्‍निशमन दल, एन्‌डीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी यांनी दोघांना बाहेर काढले; मात्र दोघेजण आतच अडकून होते.

भारतात असा नियम कधी बनणार ?

अबुधाबी (संयुक्‍त अरब अमिरात) येथील महामार्गांवर वाहने थांबवून नमाजपठण किंवा अन्‍य कृती करणार्‍यांकडून १ सहस्र दिरहाम (२२ सहस्र ३१४ रुपये) दंड आकारण्‍यात येणार असल्‍याचा आदेश पोलिसांनी दिला आहे.

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीचे, पचनशक्‍तीचे रक्षण होण्‍यासाठी मित जेवावे, तसेच अधूनमधून उपवास करावा !

‘सततच्‍या पावसामुळे शरिरातील अग्‍नी, पचनशक्‍ती मंद होतेे. अग्‍नी मंद झाल्‍याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे विकार होतात. पावसाळ्‍यात अग्‍नी चांगला रहाण्‍यासाठी पोटभर जेवणे टाळावे.

‘वॅगनर ग्रुप’च्‍या बंडाचे रशिया आणि युक्रेन युद्धावर होणारा परिणाम !

‘रशियाचे एक खासगी सैन्‍य आहे, ज्‍याला ‘वॅगनर ग्रुप’ म्‍हटले जाते. त्‍या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्‍या विरोधात बंड केले आहे’, असा आरोप रशियाचे सैन्‍य आणि गुप्‍तचर संस्‍था करत आहेत.