ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण करणार्‍यांना अटक

भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्‍यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

१६ जून ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोटचे अध्‍यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्‍ता संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्‍थित होते.

गोवा : सांकवाळ शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळेला आर्थिक साहाय्य देण्यास टाळाटाळ

गोशाळांना अशा प्रकारची वागणूक भाजपच्या राज्यात अपेक्षित नाही !

सिंधुदुर्ग : आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गत ६ मासांपासून बंद !

६ मास नागरिकांना आरोग्य केंद्रासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून न देणे प्रशासनाला लज्जास्पद ! प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन अन् उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची भरती व्हावी, यासाठी १६ जूनला धरणे आंदोलन !

शिक्षकांच्या रिक्त पदांविषयी गटविकास अधिकार्‍यांच्या दालनासमोर तसेच, तर १६ जून या दिवशी जिल्हा परिषद आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल – उबाठा शिवसेनेचे खासदार राऊत

आजपासून गोव्यात जी-२० सदस्य देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची शिखर परिषद

सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था शिखर परिषद-२० ही १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत गोव्यात होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू १२ जून २०२३ या दिवशी उद्घाटनपर भाषण देतील.

भगवंताचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हरिनामाच्‍या अखंड जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्‍या पालखीचे पंढरपूरच्‍या दिशेने प्रस्‍थान !

वारकर्‍यांच्‍या टाळ मृदुंगाच्‍या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्‍या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते.