समस्तीपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीचा उपनयन संस्कार कार्यक्रमात धर्मप्रसार

समस्तीपूर, बिहार येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू श्री. प्रकाश कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे दोघांच्या उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते.

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यासाठी वाहतुकीमध्‍ये पालट !

दोन्‍ही पालखी सोहळ्‍यांच्‍या अनुषंगाने कायदा आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी या मार्गावरील वाहतुकीत पालट केला आहे.

वारीचे स्‍वरूप बदलले असले, तरी आजही त्‍याचा आत्‍मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर

समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्‍या काळाची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे त्‍या वेळच्‍या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्‍हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्‍य केले आणि तेव्‍हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.

यंदाच्‍या वारीमध्‍ये ‘आनंदडोह’ हा एकपात्री नाट्यप्रयोग दाखवणार !

३३८ व्‍या पालखी सोहळ्‍यानिमित्त संवाद, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील राष्‍ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत वारीच्‍या मार्गावर अभिनेता योगेश सोमण यांच्‍या अभियानातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत.

संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम !

इनामदार वाड्यातील मुक्‍कामानंतर ११ जूनला ही पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्‍कामासाठी विसावली होती. १२ जूनला पहाटे ५ वाजता पालखी पुणे मुक्‍कामी रवाना होईल. हा सोहळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा आनंद सोहळा असतो.

पालखी सोहळ्‍याच्‍या स्‍वागतासाठी विविध संस्‍था, संघटना, राजकीय पक्ष सज्‍ज !

शहरात ठिकठिकाणी वैष्‍णवांच्‍या स्‍वागताची जय्‍यत सिद्धता जवळपास पूर्ण झाल्‍याचे चित्र आहे. बहुतांशी दिंड्यांचा मुक्‍काम परिचितांच्‍या निवासस्‍थानाजवळ, धार्मिक ठिकाणी, शाळांची पटांगणे अथवा मोकळ्‍या जागी असतो. त्‍या ठिकाणी हे उपक्रम राबवले जातात.

पालखीच्‍या स्‍वागतासाठी हडपसरनगरी सज्‍ज

पुणे शहरातील सोहळ्‍याचा हा अखेरचा टप्‍पा असल्‍यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्‍याच्‍या स्‍वागतासाठी हडपसर परिसर सज्‍ज झाला असून प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी विविध सोयीसुविधांचे नियोजन केले जात आहे.

संत एकनाथ महाराजांची पालखी दादेगाव येथील गावकर्‍यांनी अडवली !

संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्‍त्‍याची दुरवस्‍था पहाता यंदा मार्गात काही प्रमाणात पालट करण्‍यात आले आहेत; मात्र प्रतिवर्षी ज्‍या गावातून ही पालखी जाते, त्‍या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्‍य नाही. त्‍यामुळेच पालखी अडवण्‍यात आल्‍याची माहिती मिळत आहे

पुन्हा औरंगजेबी आक्रमण !

अल्पसंख्यांक म्हणून सवलती घेऊनही औरंगजेबाचे केले जाणारे उदात्तीकरण हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !

नैराश्याचे उदात्तीकरण !

मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते.