रत्नागिरी पोलीस दलाकडून स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’चे उद्घाटन !
‘सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश आणि माहिती पोचवण्याकरता पोलीस दलाचे हे स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’ प्रभावी ठरेल’, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केला.
‘सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश आणि माहिती पोचवण्याकरता पोलीस दलाचे हे स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’ प्रभावी ठरेल’, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केला.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा रुग्णांची सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी अशा रुग्णांसाठी एकच औषध निर्माण केले आहे.
‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अनुग्रहित करणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गोंदवले या गावी जाण्यासाठी देवरुख एस्.टी. आगारातून २५ मार्चपासून बसफेरी चालू करण्यात येणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
कुपवाड येथील मंगलमूर्ती वसाहत येथे अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू असल्याची माहिती सांगली महापालिका प्रशासनास समजली. यानंतर नगररचना विभागाने पहाणी करून या संदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर केला.
चेतावणीनंतर जागे झालेल्या प्रशासनाने आतापर्यंत या अनधिकृत बांधकामावर कारवाई का केली नाही ? संबंधित अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
‘पश्तून संरक्षण चळवळी’चे कार्यकर्ते फजल-उर-रहमान यांनी पाकिस्तानचे ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’(टीटीपी) या आतंकवादी संघटनेशी जवळचे संबंध असल्याचे उघड केले.
काही मासांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती’, या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ २३ मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी गदारोळ केला.
खलिस्तानवाद्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले नाही, तर ही समस्या उग्र रूप धारण करणार, हे भारत सरकारच्या लक्षात येईल का ?
तमिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन् यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वेळी त्यांनी अन्य संस्था आणि सरकारी विभाग यांच्याकडून चालवण्यात येणार्या शाळा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आणणार असल्याचे म्हटले आहे.