उपवासामुळे शारीरिक लाभ होतात ! – संशोधकांचा निष्कर्ष
उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी न्यून होते, त्यानंतर शरीर आधीपासून अस्तित्वात असलेली चरबी ही ऊर्जा म्हणून वापरण्यास प्रारंभ करते. त्याच्या साहाय्याने शरिरातील अतिरिक्त चरबी न्यून होऊ लागते. यामुळे वजन न्यून होण्यास साहाय्य होते.