Pakistan – Balochistan Tension : बलुचिस्तानात बलूच स्वातंत्र्यसैनिकांचे वर्चस्व : पाक सैन्याची पकड सैल !
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापुरती मर्यादित आहे. आता कुणालाही या भागात प्रवेश करण्यासाठी बलूच स्वातंत्र्यसैनिकांची अनुमती घ्यावी लागते.