होळीच्या शुभेच्छा देणार्या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटूला मुसलमानांकडून विरोध !
इस्लाममध्ये होळीच्या शुभेच्छा देणे हराम असल्याची टीका !
इस्लाममध्ये होळीच्या शुभेच्छा देणे हराम असल्याची टीका !
उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापिठात आयोजित केलेल्या एका परिसंवादात ही मागणी करण्यात आली.
इस्लामी देशातील मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्याच्या देशभरातील एकूण १ सहस्र ८८१ प्रकरणांपैकी ९७७ प्रकरणे गोव्यातील ! याकडे गोवा सरकारने लक्ष देऊन समुद्रकिनार्यावरील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, हीच जनतेची अपेक्षा !
देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.
हे प्रकरण गोव्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. असे प्रकार पुन्हा घडल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम गोमंतकियांना भोगावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. आता श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटा काढून कर भरतो, तो हजवाल्यांची पोटे भरण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयावर फेरविचार करावा, असे फळदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.
२७ डिसेंबर २०२२ या दिवशी अनुज्ञप्तीसाठी अर्ज करून दुसर्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर २०२२ ला महोत्सवाला अनुज्ञप्ती ही देण्यात आली !
कुडाळ, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील नागरिकांनी आणि स्वत:च्या संस्कृतीविषयी आस्था असणार्यानी अवश्य भाग घ्यावा आणि संस्कृती जागरणाचे कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन गायत्री परिवाराकडून करण्यात येत आहे.