इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !
हिंदूंवर सूड उगवण्यासाठी आक्रमणे करत रहाण्याची धमकी
हिंदूंवर सूड उगवण्यासाठी आक्रमणे करत रहाण्याची धमकी
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने काश्मीर प्रश्नावर मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी सांगितले.
इराणमध्ये ५ सहस्र विद्यार्थ्यांना विष देण्याचे प्रकरण
एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होता; मात्र त्याने काही दशकांपूर्वी केलेल्या कठोर कायद्यांमुळे त्याच्या लोकसंख्यात लक्षणीय घट झाली आहे. तेथील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली आहे, तर वृद्धांची संख्या अधिक झाली आहे.
‘दिवाळीच्या वेळी पणती लावली जाते, होळीच्या वेळी नाही’, या कारणावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
भारतीय वंशाचे अरुण सुब्रह्मण्यम् हे न्यूयॉर्क जिल्ह्याचे न्यायमूर्ती म्हणूनही पदभार स्वीकारणार आहेत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय घोषित केला. सुब्रह्मण्यम् यांनी वर्ष २००४ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे.
सध्या पाकध्ये गव्हाच्या पिठाची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे.
इतक्या मोठ्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत वन विभाग आणि प्रशासन झोपले होते का ? जगभरात सरकारी भूमीवर इतके अतिक्रमण कुठेच होत नसणार. हे प्रशासनाला लज्जास्पद !
पोलिसांनी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !