उल्‍हासनगर महापालिकेच्‍या २ लाचखोर मुकादमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक !

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दानपेट्यांमध्‍ये खोटे दागिनेही अर्पण !

येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात असलेल्‍या दानपेट्यांमध्‍ये खोटे दागिने जमा झाले आहेत. भाविकांनी देवाकडे साकडे घातल्‍यानंतर नवस पूर्ण करण्‍यासाठी आर्थिक अडचण असल्‍यास भाविक देवाला खोटे दागिने अर्पण करतात.

 सर्वधर्मसमभाववाले आता कुठे आहेत ?

‘अल् कायदा’ या कुख्‍यात जिहादी आतंकवादी संघटनेने अयोध्‍येतील श्रीरामजन्‍मभूमीवर बांधण्‍यात येत असलेले भव्‍य श्रीराममंदिर उडवण्‍याची धमकी दिली आहे.

रात्रीचे जागरण टाळून सकाळी लवकर उठण्‍याची सवय लावावी !

एकाएकी झोपेच्‍या वेळांमध्‍ये पालट केल्‍याने काही वेळा ‘झोप पूर्ण झाली नाही’, असे होऊ शकते. त्‍यामुळे एकाएकी पालट न करता झोपेची वेळ टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अलीकडे आणावी.’

जानेवारी-फेब्रुवारी मासांत कोणत्‍या भाज्‍या लावाव्‍यात ?

 ‘जानेवारी-फेब्रुवारी या मासांत उन्‍हाळी भाज्‍यांच्‍या लागवडीचा आरंभ करतात. यांत काकडीवर्गीय सर्व भाज्‍या, उदा. दुधी, कोहळा, भोपळा, दोडके लावता येतात, तसेच वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी आणि गवार या भाज्‍या आणि पुदीना, मेथी, पालक, चवळई इत्‍यादी पालेभाज्‍याही लावता येतात.’

जळगाव येथे आज भव्‍य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

• गोहत्या,
• लव्ह जिहाद
• धर्मांतरच्या विरोधात आणि
• श्री सम्मेदशिखरजी तिर्थक्षेत्राच्या पावित्र्य राक्षणासाठी…

‘ड्रॅगन’च्‍या (चीनच्‍या) एकाधिकारशाहीला तडे !

भारताची अर्थव्‍यवस्‍था इतर देशांपेक्षा निश्‍चितच सक्षम बनली आहे. इंग्‍लंडला मागे टाकून ५ व्‍या स्‍थानावर भरारी घेणारा भारत येत्‍या काळात जपान आणि जर्मनीला मागे टाकत नवी भरारी घेऊ शकतो. ही परिस्‍थिती भारताला सातत्‍याने न्‍यून लेखणार्‍या चीनला आत्‍मपरीक्षण करायला लावणारी आहे.

अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !

काल आपण ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ !’, याविषयीचा लेख वाचला. आज अतिक्रमणकर्त्यांनी बळकावलेला माहीम गड याविषयीची माहिती देत आहोत.

इस्‍लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्‍त्‍या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो.

‘वन रँक वन पेंशन’ : सैनिकांसाठी लाभदायक निर्णय !

‘वन रँक वन पेंशन’ या संदर्भात (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरदर्शनच्‍या ‘सह्याद्री’ वाहिनीवर नुकतेच विश्‍लेषण केले. त्‍याविषयीची महिती या लेखात पाहूया.