जानेवारी-फेब्रुवारी मासांत कोणत्‍या भाज्‍या लावाव्‍यात ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६०

सौ. राघवी कोनेकर

‘जानेवारी-फेब्रुवारी या मासांत उन्‍हाळी भाज्‍यांच्‍या लागवडीचा आरंभ करतात. यांत काकडीवर्गीय सर्व भाज्‍या, उदा. दुधी, कोहळा, भोपळा, दोडके लावता येतात, तसेच वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी आणि गवार या भाज्‍या आणि पुदीना, मेथी, पालक, चवळई इत्‍यादी पालेभाज्‍याही लावता येतात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३१.१२.२०२२)