शंकराचार्य माधव आश्रम मंदिरातील शिवलिंगालही गेले तडे !
जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन
जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन
जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !
या प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्यामुळे ही आकडेवारी मिळाली आहे; मात्र जी प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोचलेली नाहीत, ती याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
कु. गौरी दीपक ढवळीकर ही इंडिगो विमान आस्थापनात वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. कु. गौरी ही माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर आणि सौ. लता दीपक ढवळीकर यांची कन्या, तर वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांची पुतणी आहे.
‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’
तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना नसलेली शिस्त, हेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या न होण्याचे कारण आहे !
‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्वतःतील भ्रष्टाचारी वृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत’ !
हिंदूंनो, जैनांकडून शिका ! मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच गडदुर्ग येथे होणारे अपप्रकार, तेथील अतिक्रमणे हे सर्व दूर करण्यासाठी धर्माविषयी जागरूक असणारे काही हिंदू कृतीशील होत आहेत; पण धर्मरक्षणासाठी तुटपुंजे नव्हे, तर हिंदूंचे भव्य संघटन अपेक्षित आहे. हे भव्य संघटनच हिंदु राष्ट्राची वाट सुकर करेल, हे निश्चित !