हलाल प्रमाणपत्र आणि उत्पादने यांवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

हलाल प्रमाणित उत्पादनांचा वापर करण्यास बाध्य करणे, हे मुसलमानेतर समुदायांच्या मूलभूत अधिकारांचे हनन असल्याचे सूत्र याचिकाकर्त्याकडून उपस्थित !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २ भ्रमणभाष क्रमांकांपासून सावध रहाण्याची खातेदारांना सूचना

ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना  जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’

पेरू देशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍यांना दंड म्हणून लैंगिक उत्तेजना नष्ट करण्याचे औषध देणार !

येथे ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यावर त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर वरील विधेयकाचा निर्णय घेण्यात आला.

उदगीर (जिल्हा लातूर) येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे २२ एप्रिल या दिवशी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ?

रशिया-युक्रेन युद्धात झालेली नागरिकांची दुःस्थिती !

सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाव किंवा धान्य यांसारख्या खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी नागरिक हाणामारी करत असल्याचे दृष्य युक्रेनमध्ये दिसले.

…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग !

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी ८ वाजता प्रारंभ !