पेरू (दक्षिण अमेरिका) – अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्यांचे केमिक कॅस्ट्रेशन (औषधांचा वापर करून बलात्कार्याची लैंगिक उत्तजेना नष्ट करणे) करण्याच्या संदर्भातील विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. संसदेची मान्यता मिळाल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.
Peru seeks to punish pedophile rapists with chemical castration https://t.co/psakYCq46I pic.twitter.com/qbphTtx2zC
— Reuters (@Reuters) April 21, 2022
येथे ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यावर त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर वरील विधेयकाचा निर्णय घेण्यात आला.
संपादकीय भूमिकाभारतातही बलात्कार्यांच्या विरोधात असे कठोर कायदे होणे आवश्यक ! |