कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, रामनाथी येथील सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा आज २६ वा वाढदिवस !
३० ऑगस्ट २०१३ या दिवशी संतपदी विराजमान
![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2019/11/P_saurabh_Joshi_July320.jpg)
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.