
उदगीर (जिल्हा लातूर), २२ एप्रिल (वार्ता.) – भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे २२ एप्रिल या दिवशी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या वेळी व्यासपिठावर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, अ.भा.म.सा. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे, मंत्री सुभाष देसाई, अशोक चव्हाण, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !